Accident News Esakal
मुंबई

Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तर २ जण जखमी

कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

वसई सतीवली बजरंग हॉटेलसमोर हा अपघात झाला आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्यानंतर कार डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकवर धडकली. या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी वसई पोलीस दाखल झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

Delhi Protest: आंदोलकांना रोखले;अभिजित दीपकेंसह अनेक नेत्यांची धरपकड

आजचे राशिभविष्य - 11 ऑक्टोबर 2026

High Protein Veg Pizza: मैदा नाही, तरीही चव एकदम भारी! घरीच बनवा हाय प्रोटीन व्हेज पिझ्झा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 ऑक्टोबर 2026

SCROLL FOR NEXT