Palghar Loksabha Result sakal
मुंबई

Palghar Lok Sabha Result: पालघरमध्ये ‘नोटा’ची बरसात, उमेदवारांना फटका!

Palghar Lok Sabha News: पर्याय पालघर लोकसभेत २३ हजारांहून अधिक मतदारांनी वापरला |

CD

Palghar Loskabha: पालघर लोकसभा मतमोजणीमध्ये ‘नोटा’ने चौथ्या स्थानी मजल मारल्याचे दिसून आले. प्रमुख तीन उमेदवारांनंतर ‘नोटा’ला संपूर्ण २९ फेरीत तब्बल २३ हजार ३८५ मते मिळाली. पहिल्या फेरीत एक हजार ३४६ ‘नोटा’ची नोंद झाली होती, मात्र ती उत्तरोत्तर वाढतच गेली असल्याचे दिसून आले. त्यामुळे या मतांचा फटकादेखील उमेदवारांना बसला आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत एकूण १३ लाख ७३ हजार १५९ मतमोजणी झाली. यात नोटांचा प्रभावदेखील दिसून आला. मतदान यंत्रावर सर्व उमेदवारांची यादी असते, मात्र यातील जर मतदाराला कोणताच उमेदवार पसंत आला नाही, तर ‘नोटा’ या शेवटच्या पर्यायाला मत देऊ शकतो. हाच पर्याय पालघर लोकसभेत २३ हजारांहून अधिक मतदारांनी वापरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT