मुंबई

‘ग्लॉसी मार्स’चा रोह्यात वावर

CD

‘ग्लॉसी मार्स’चा रोह्यात वावर
रोहा (बातमीदार)ः शहराजवळील निडी गावात ग्लॉसी मार्स प्रजातीचा दुर्मिळ साप आढळला आहे. या सापाला कोलाड येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. ग्लॉसी मार्श साप आणि डॉग-फेस्ड साप दोन्ही साप खारफुटीचे जंगल, खारी दलदली भाग, कांदळवन,खाडी परिसरात आढळतात. हा साप निमविषारी असून, प्रौढ व्यक्तींना कोणताही धोका निर्माण करत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tax Reform : बजेटमध्ये TDS आणि TCS करसंबंधी नेमक काय बदल झाले? तुम्हाला त्याचा काय फायदा होणार? जाणून घ्या सोप्या शब्दांत

Sun Blasts : सूर्यावर हे काय सुरुय? 24 तासांपेक्षा कमी वेळात 17 मोठे स्फोट; बॅड मूडमागचं कारण आलं समोर, आपल्यावर कसा परिणाम होणार, पाहा

कांगोतील खाणीत भूस्खलन, २०० जणांचा मृत्यू; जगातील स्मार्टफोन-लॅपटॉप इंडस्ट्रीला बसू शकतो धक्का

पतीने मोबाईल घेऊन दिला नाही, महिलेने पोटच्या मुलाला विहिरीत ढकलून स्व:ही जीवन संपवले, धक्कादायक घटनेने बीड हादरले!

Success Story : १२ वीत असताना सुरु केला व्यवसाय, आता दर महिन्याला कमावतो ६ लाख रुपये, १८ व्या वर्षी कोट्याधीश...

SCROLL FOR NEXT