मुंबई

तीन दिवसीय ‘लर्निंग लिंक्स’ उपक्रम संपन्न

CD

तीन दिवसीय ''लर्निंग लिंक्स'' उपक्रम उत्साहात
मालाड, ता. १३ (बातमीदार) : अदाणी फाउंडेशन, स्वाभिमान प्रकल्प, समृद्धी लोकसंचालित साधन केंद्र (मालाड) आणि राजयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लर्निंग लिंक्स’ हा महिलांसाठीचा तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रम गुरुवारी (ता. १३) येथे उत्साहात पार पडला. विभागातील बचतगटातील महिलांना उद्योजकतेसाठी प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने दुर्गानगर मालाड पूर्वेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यावसायिक मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान, मार्केटिंग, आवश्यक शासकीय कागदपत्रे आणि आर्थिक उलाढालीसंबंधी माहिती या विषयांवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अपेक्षेपेक्षा अधिक महिला सलग तीन दिवस उपस्थित राहिल्या. जास्तीत जास्त महिला उद्योजक निर्माण होईपर्यंत आमचा प्रयत्न थांबणार नाही. महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे हीच खरी सेवा आहे, असे मत राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश शंकर धनावडे यांनी यावेळी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Reform : उत्पन्न लपविणाऱ्यांना आणि विदेशात संपत्ती असणाऱ्यांना आता तुरुंगवास नाही! काय आहे नवीन नियम?

Devendra Fadnavis: ''..तर अजितदादांनी आम्हांला तसं सांगितलं असतं'', दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Solapur News: रखडलेल्या बसवेश्वर पुतळ्यासाठी २४ संघटना एकवटल्या; भरघोस निधी असतानाही प्रत्यक्ष काम न झाल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

MSME Budget 2026: निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पातून ट्रम्प यांना खणखणीत उत्तर; एमएसएमईच्या बळकटीकरणामुळे युरोपीय बाजारपेठेत भारताचा दबदबा!

Pune Dirty City Controversy : पुणे घाणेरडे शहर, बिल गेट्सच्या माजी सल्लागाराने व्यक्त केलेला तिरस्कार, एपस्टीन फाइल्समध्ये धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT