मुंबई

पालघरमध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन

CD

पालघरमध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन

पालघर (बातमीदार) : कौशल्य प्राप्त केल्यास तरुणांना रोजगार मिळवणे अवघड नाही, असे विचार सीआयआयच्या कांदिवली येथील सेंटरचे प्रमुख दयाळ कांगणे यांनी व्यक्त केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय व कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ३१) महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, मुक्त विद्यापीठ व पालघर परिसरातील इतर तरुणांनी सहभाग नोंदवला. जवळपास १७०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या महारोजगार मेळाव्यासाठी आपली नोंदणी केली. या महारोजगार मेळाव्यामध्ये ३० कंपन्यांनी, तर ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी १२४ विद्यार्थ्यांना नोकरीसाठी निवडण्यात करण्यात आली. तसेच ३६७ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली व १३७ विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करण्याचा सल्ला देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

काय करते ओक कुटुंबाची होणारी मोठी सून? सिनेसृष्टीपासून आहे कोसो दूर; प्रसाद - मंजिरीने शेअर व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली ठोंबरे-पाटील यांची मागणी

Gold Loan : बँकेत जर 10 ग्रॅम सोनं गहाण ठेवल तर किती कर्ज मिळतं? किती पैसे वापरायला मिळतात? जाणून घ्या सर्व माहिती

Jalgaon News : शनिपेठ पोलिस ठाण्याचा कायापालट! ४.४३ कोटींच्या निधीतून उभारणार भव्य नवीन इमारत

SCROLL FOR NEXT