मुंबई

सुरक्षित प्रभागासाठी सीसीटीव्ही यंत्रणा

CD

सुरक्षित प्रभागासाठी सीसीटीव्ही यंत्रणा
कल्याण, ता.८ (वार्ताहर) : नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर प्रभागासोबतच सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने युवासेनेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. युवासेना डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे यांनी आपल्या प्रभागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास प्रारंभ केला आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रभाग अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध व्हावा, यासाठी डोंबिवलीतील बॅडमिंटन कोर्टजवळ, जय मल्हार सोसायटी परिसर, डी.एन.सी. शाळेमागील भाग, देवकी निवास व अंबर कॅसल इमारतीजवळ, नील पद्मा हॉल व रॉयल वैलनसिया सोसायटी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.
प्रभाग स्वच्छ, सुंदर व सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सागर जेधे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्ह्यातील 'या' पंचायत समितीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व

Pune ZP Result : फक्त लंगोट घालून सुनेच्या विजयाचा जल्लोष, अजितदादांच्या पठ्ठ्याचे फोटो VIRAL

Kolhapur Zilla Parishad results : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल कागल, शिरोळ, हातकणंगले, करवीर, पन्हाळ्यात विजयी चित्र स्पष्ट

Raigad ZP Election: रायगड जिल्ह्यात पहिला विजय! कोणत्या पक्षाने खातं उघडलं?

सरपंच निर्मला नवलेंना मोठा धक्का, कारेगाव गणात पराभूत; किती मते पडली?

SCROLL FOR NEXT