मुंबई

VIDEO: उल्हासनदी एवढी स्वच्छ कधी पाहिली होती का? मासेमारही झाले खुश

सकाळ वृत्तसेवा

कल्याण-लॉकडाऊनमुळे रासायनिक कंपन्या बंद असल्याने उल्हास नदीतील प्रदूषण कमी झाले आहे. उल्हास नदीत आत्ता चांगले मासे मिळू लागले आहे. नदी पात्रत मासेमारी करणा:यांच्या चेह:यावर लॉकडाऊनच्या काळातही आनंद फुलला आहे.

लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद आहेत. नदीचे प्रदूषण घटले आहे. नदीत मासेमारी करणारे पंडित भोईर यांनी नदीत मासेमारी केली असता चांगले मासे मिळत आहेत. प्रदूषण घटल्याने नदीतील जैव विविधा पुन्हा जिवित होऊ लागली आहे. कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी सांगितले की, नदीत मासेमारी करणारे 25 लोक आहेत. एका मासेमारीस दिवसाला 50 किलो मासे मिळत आहे.

त्यामध्ये वरवस, कोळंबी, पैकी या प्रकारचे मासे मिळत आहेत. दिवसाला जवळपास 1250 किलो मासे मिळू लागले आहे. मासेमारी करणाऱ्यांना चांगले दिवस आले आहे. नदीत सोडले जाणारे प्रदूषित पाणी लॉकडाऊन संपल्यावरही दुसरीकडे वळविण्यात आल्यास नदीतील मासेमारीचा व्यवसाय आणखी वाढू शकतो याकडे भोईर यांनी लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT