Westerlies Impact on weather change esakal
मुंबई

Rain in Maharashtra : ‘वेस्टर्ली इफेक्ट’ मुळे लवकरच पावसाचे आगमन

Weather News : मुंबईसह ठाणे, पुणे परिसरामध्ये पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Weather Change in Mumbai : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तडाख्यात आता पावसाबद्दल एक नवीन अपडेट समोर आलीये. ‘वेस्टर्ली इफेक्ट’ म्हणजेच पश्चिमी वाऱ्याचा परिणाम. म्हणून राज्यातील काही भागात हवेत आर्द्रता पसरण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईसह ठाणे, पुणे परिसरामध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईत सर्वात कमी म्हणजे केवळ ३० टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान अभ्यासक ऋषीकेश आग्रे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच मुंबई शहरासह उपनगरात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ठाणे परिसरामध्ये ४० ते ४५ टक्के, कल्याण, बदलापूर येथे ६५ टक्के, कर्जत परिसरात ७५ ते ८० टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुणे शहर आणि लोणावळा परिसर पट्ट्यात सर्वात जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान ९९.९; तर पुणे शहरात ९९.४ टक्के पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT