Nanded Photo 
नांदेड

Video - रोग प्रतिकारकशक्ती कशी होते कमी? ते, वाचाच

शिवचरण वावळे

नांदेड : भारत सराकर आरोग्य मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या ‘आर्सेनिक-३०’ औषधीबद्दल सामान्य जनतेमध्ये अनेक मत मतांतरे आहेत. तशीच वेगवेगळी मते होमिओपॅथिक तज्ज्ञ यांच्यामध्येही आहेतच. त्यामुळे ‘आर्सेनिक-३०’ हे औषध कसे घ्यावे? कुणी घ्यावे? आणि त्यासाठी पथ्य पाळावेत का? नाही? अशा अनेक विषयांवर चर्चा आणि मत मतांतरे सुरु झाली आहेत. याविषयी होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. संतोष जटाळे काय म्हणतात, ते वाचाच.

डॉ. जटाळे यांच्या मते मानवाच्या शरिरात एखाद्या व्हायरसचा शिरकाव होतो. म्हणजे काय होते? त्याच्या शरिरातील अॅन्टीबॉडीजमध्ये प्रचंड बदल झालेला असतो. ज्या व्यक्तीच्या शरिरात एखादा व्हायरस प्रवेश करतो तेव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या शरिरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यास सुरुवात होते. रोग प्रतिकारक शक्ती कमी होते म्हणजे नेमके काय होते? हे दाखवण्यासाठी त्यांनी एक रिसर्च केला आहे. त्याद्वारे ते प्रत्येक व्यक्तीस प्रयोगाच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा- ‘ते उपाशी झोपत असतील...तर आपल्याला झोप येईल का..?’

जेव्हा व्हायरस शरिरावर पूर्ण कब्जा करतो तेव्हा...
होमिपॅथिक औषधीच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची यामध्ये मानवाचा मेंदु, ह्रदय, लग्झ दाखवण्यात आला आहेत. त्यांच्या शरिरात (रोगप्रतिकारक शक्ती) वॉटरफोर्स दाखवले आहे. नव्याने शरितात बदल होतो. डिसिस फोर्स हा व्हायरस हळुहळु शरिरात पसरतो तेव्हा शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. कमी झाल्याने त्याची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा येणे, दम लागणे, ताप येणे अशी साधारण लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे जेव्हा व्हायरस शरिरावर पूर्ण कब्जा करतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. तेव्हा ती व्यक्ती दगावण्याची जास्त भीती असते.

हेही वाचा- सोशल मीडियातून मांडली व्यथा अन् लग्नाची मिटली चिंता

डॉक्टर जेव्हा पथ्य पाळण्यास सांगतो तेव्हा
होमिओपॅथिकमध्ये लक्षणावरुन औषधी तयार करण्यात येतात. ती औषधी घेतल्यानंतर रुग्णाच्या शरिरातून तो आजार बाहेर येण्यास सुरु होते. आणि त्यामुळे आजार नाहीसा होऊन पुन्हा रोग्याच्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परंतु होमिओपॅथिकचे औषध घेतल्यानंतर त्यासाठी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. डॉक्टर जेव्हा पथ्य पाळण्यास सांगतो तेव्हा रोग्याच्या शरिरात आजार मोठ्या प्रमाणात बळावलेला असतो. म्हणून त्यासाठी पथ्य पाळण्याच्या सुचना दिल्या जातात. त्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मत डॉ. संतोष जटाळे यांनी व्यक्त केले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात खळबळ ! नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने संपवले जीवन, राहत्या घरी घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर

'मी त्याला जोरात ढकललं, आणि...' श्रुती मराठेनं सांगितला 'राधा ही बावरी'च्या सेटवरील सौरभसोबत किस्सा, म्हणाली...

All England Open: आता 'लक्ष्य' ऐतिहासिक विजेतेपद! Lakshya Sen ने अंतिम फेरी गाठून घडवलाय इतिहास

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी DA बाबत मोठी अपडेट, तुमच्या महागाई भत्त्यात होणार 'इतकी' वाढ

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील सरोजिनी नगरमध्ये साधला महिलांशी संवाद

SCROLL FOR NEXT