मंत्री धनंजय मुंडे आणि जयंत पाटील
मंत्री धनंजय मुंडे आणि जयंत पाटील 
नांदेड

सामाजिक न्याय व जलसंपदा मंत्री शनिवार व रविवार नांदेडात; 'घडी'ला मिळणार बळ

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीची चाचपणी करणार असल्याचे सांगण्यात आले. एवढएच नाही तर दोन दिवस पक्षाच्या वाढीसाठी ते प्रयत्न करणार आहेत.

शनिवार (ता. 26) दुपारी साडेतीन वाजता अहमदपुर जि. लातूर येथून मोटारीने लोहा येथे आगमन व जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांच्या समवेत लोहा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. सव्वाचार वाजत लोहा येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायंकाळी पावणेपाच वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी पाच वाजता जिल्हास्तरीय समाज कल्याण विभागाची आढावा बैठक व नंतर मुक्काम.

हेही वाचा - बोलताना ओघाओघात राखीच्या तोंडून निघालं विजेत्याचं नाव, पहा व्हिडीओ

रविवार (ता. 27) सकाळी साडेनऊ वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून हरीहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी सव्वादहा वाजता नांदेड शहर जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. सकाळी पावणेअकरा वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नांदेड दक्षिण, उत्तर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी पावणेबारा वाजता नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. दुपारी साडेबारा वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नायगाव देगलूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी दोन ते पावणेतीन वाजेपर्यंत नांदेड येथे राखीव. दुपारी पावणेतीन वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत मुखेड व भोकर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी सव्वाचार वाजता नांदेड येथून मोटारीने हदगावकडे प्रयाण. सायं. पावणेसहा वाजता हदगाव येथे आगमन व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत हदगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी साडेसहा वाजता हदगाव येथून मोटारीने माहूरकडे प्रयाण. रात्री आठ वाजता शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन मुक्काम.

सोमवार (ता. 28 ) सकाळी नऊ वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत किनवट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 10 वाजता माहूरगड येथून मोटारीने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.

येथे क्लिक करा - आता अनाथांनाही मिळणार शिधापत्रिका

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा

नांदेड : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे ता. 26 व 27 जून रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.

शनिवार (ता. 26 ) जून रोजी दुपारी साडेतीन वाजता अहमदपुर जि. लातूर येथून मोटारीने लोहा येथे आगमन व लोहा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ- व्यंकटेश मंगल कार्यालय लोहा. सायंकाळी सव्वाचार वाजता मोटारीने लोहा येथून नांदेडकडे प्रयाण. सायंकाळी पाच वाजता नांदेड येथे आगमन व नांदेड जिल्हा जलसंपदा अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व बैठकीनंतर राखीव. रात्री शासकिय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.

हे उघडून तर पहा - कमाल खानवर केआरके कुत्ता नावाचे गाणे तयार केले होते.

रविवार (ता. 27) जून रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत हरिहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष यांचेकडे राखीव. सकाळी साडेनऊ ते सव्वादहा वाजेपर्यंत पत्रकार परिषद स्थळ एम.जी. कॉलेज नांदेड. सकाळी सव्वादहा ते पावणेअकरा वाजेपर्यंत नांदेड शहर जिल्हा कार्यकारिणी बैठक. सकाळी पावणेअकरा ते सव्वाअकरा वाजेपर्यंत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सकाळी सव्वाअकरा ते पावणेबारा वाजेपर्यंत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी पावणेबारा ते साडेबारा वाजेपर्यंत नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठक. दुपारी साडेबारा ते सव्वा वाजेपर्यंत नायगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी सव्वा ते दोन वाजेपर्यंत देगलूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी दोन ते पावणेतीन वाजेपर्यंत राखीव. दुपारी पावणेतीन ते साडेतीन वाजेपर्यंत मुखेड विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी साडेतीन ते सव्वाचार वाजेपर्यंत भोकर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. या सर्व बैठकांचे स्थळ- एम. जी. कॉलेज नांदेड. सायंकाळी सव्वाचार वाजता मोटारीने नांदेडहून हदगावकडे प्रयाण. सायंकाळी पावणेसहा वाजता हदगाव येथे आगमन व हदगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ- संत रोहिदास सभागृह नगरपालिका हदगाव. सायंकाळी साडेसहा वाजता हदगाव येथून मोटारीने माहूरकडे प्रयाण. रात्री आठ वाजता माहूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT