Nanded Rain News esakal
नांदेड

Nanded Rain News | नांदेडसह जिल्ह्यात पाऊस, वातावरणात गारवा

नांदेडसह जिल्ह्यात पाऊस

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : नांदेड (Nanded) शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता.३१) दुपारी चार ते पाचच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शहरात चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने सिडको भागात अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडली. (Nanded Rain Updates Showers In City And District)

सिडको भागात झाड पडल्याने एका रिक्षासह कार व दुचाकीचे नुकसान झाले. जिल्ह्यात उमरी शहरातही भर दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊणतास पाऊस पडला. उमरीचा मंगळवारी आठवडी बाजार असल्याने त्यात पावसाने हजेरी लावल्याने अनेकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात बारूळ, कुरूळा, नायगाव आदी भागातही पाऊस झाला. माहूरला ढगाळ वातावरण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानचा अनैतिकपणा! हल्ला विध्वंसक, 3 क्रिकेटर्सच्या मृत्यूवर राशिद खानने व्यक्त केलं दु:ख; क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेचं स्वागत

Kolhapur Politics : ‘हत्ती’, ऊसदर व्हाया जिल्हा परिषद आरक्षण, ‘गोकुळ’मध्ये नेत्यांची खुमासदार चर्चा; वसुबारस कार्यक्रमावेळी राजकीय टोलेबाजी

Diwali 2025 Lakshmi Puja Guide: लक्ष्मीपूजन करताना 'हे' नियम ठेवा लक्षात, लाभेल सुख-समृद्धी

क्रिकेटमध्ये नवा नियम! आता फलंदाज नाही खेळू शकणार 'हा' शॉट, गोलंदाजांना होणार फायदा...

Video : पूर्णा आजीने एंट्री केल्या केल्या प्रियाला थोबडवलं ! प्रोमो पाहून प्रेक्षक झाले खुश "ज्जे बात..!"

SCROLL FOR NEXT