पश्चिम महाराष्ट्र

#KheloIndia जलतरणात साताऱ्याचा आर्यन वर्णेकर पुन्हा 'अजिंक्य'

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः आसाम (गुवाहाटी) येथे झालेल्या तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आर्यन विजय वर्णेकर याने 17 वर्षाखालील गटात 50 मीटर बटर फ्लायमध्ये सुवर्णपदक, 100 मीटर बटर फ्लायमध्ये कास्यपदक तसेच 4 बाय 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक पटकाविले.

आर्यनने 50 मीटरचे अंतर 25.70 सेकंद, 100 मीटरचे अंतर 57.00 सेकंद, 100 मीटर बटर फ्लायमध्ये 53.86 सेकंदात पुर्ण केले. आर्यनचे मूळगाव लिंब (ता. सातारा) हे आहे.

हेही वाचा -  वासोट्याची भव्यता जोडीला अथांग शिवसागर

तो सध्या दिल्ली येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत आहे. गतवर्षीच्या खेलो इंडियामधील जलतरण स्पर्धेतही त्याने पदकांची कमाई केली होती. त्याला पार्थ मुजमदार, दिनकर सावंत, भगवान चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. 

जरुर वाचा -  #KheloIndia वेटलिफ्टींगमध्ये वैष्णवी पवारला सुवर्ण; मयूरी देवरेला रौप्यपदक

नक्की वाचा -  खेलाे इंडिया : महाराष्ट्राच्या पदकांत तिरंदाजांची भर 

अवश्य वाचा -  पैलवान असाच घडत न्हाय..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT