पश्चिम महाराष्ट्र

कोयनानगर, पाटणला भूकंपाचा धक्का

सकाळ वृत्तसेवा

कोयनानगर (जि. सातारा) : कोयनानगर येथे पडलेली गुलाबी थंडी व कोयना वासीयांची साखरझोप आज (सोमवार) सकाळच्या सुमारास पहाटे कोयना परिसरात झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्‍क्‍याने उडाली आहे.

अवश्य वाचा -  टॅक्‍सी चालकाचा प्रामाणिकपणा, 13 लाख केले परत

कोयना भागात नेहमीच भुकंपाचे धक्के बसत असतात. कधी ते छोट्या स्वरुपात असतात तर कधी मोठ्या प्रमाणात असतात. आज (सोमवार) सकाळी कोयना , पाटण , कोकण किनारपट्टीचा परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का बसला आहे.
जरुर वाचा - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आशेचा ‘किरण’

भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्‍क्‍याची तीव्रता 2.6 रिश्‍टर स्केल तर भूकंपाच्या धक्‍क्‍याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून आठ किलोमीटरवर होता. या भूकंपाच्या धक्‍क्‍याने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाले नाही अशी माहिती प्रशासनाद्वारे कळविण्यात आली आहे. दरम्यान गुलाबी थंडीत व साखरझोपेत असणाऱ्यांची भुकंपाने मात्र झोप मात्र उडाली आहे.

हेही वाचा - असा जिंकला साताऱ्याने पोलिस कप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

SCROLL FOR NEXT