education department decision Belgaum school exam dropped marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग - बेळगाव बोर्डाकडून या वर्गाच्या परीक्षेला स्थगिती...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव  : कोरनापासून खबरदारी म्हणून शिक्षण खात्याने  7 ते 9 वी च्या वार्षिक परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दहावीच्या परीक्षा वेळापत्रका प्रमाणे होणार आहेत.

 बेळगाव जिल्ह्यात अद्याप कोणालाही कोरोनाची लागन झालेली नाही तरीही खबरदारी म्हणुन शनिवारपासुन पहिली ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने दोन दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र 7 ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवार (ता 16) पासून सुरू होईल अशी माहिती दिली होती. मात्र रविवारी सकाळी शिक्षण खात्याने सरकारच्या सूचनेनुसार 21 मार्च पर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली.

21 मार्च पर्यंत परीक्षा पुढे ढकलल्या
कोरोनामुळे शिक्षण खात्याने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. तसेच सोमवारपासुन परीक्षा घेण्याची सुचना केली होती त्यानुसार पहिली ते सहावीपर्यंतच्या परीक्षांना सुरुवात झाली होती. मात्र कोरोनामुळे शुक्रवारी सांयकाळी पत्रक जाहीर करीत पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली होती त्यानंतर आता  7 वी ते 9 वीच्या परिक्षाही पुढे ढकलन्यात आल्याने शाळांमध्ये शुकशुकाट दिसून येणार आहे.

शिक्षकांना शाळेत यावे लागनार

कोरोनाबाबत शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी सुचना सर्व शाळांना करण्यात आली आहे. तसेच सुट्टी फक्‍त विद्यार्थ्यांना असणार आहे मात्र शिक्षकांना शाळेत यावे लागनार आहे. सध्या बारावीची वार्षिक परीक्षा सुरु आहे तर दहावीची परीक्षा 27 मार्चपासुन सुरु होत आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम असुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करने आवश्‍यक आहे असे मत व्यक्‍त होत आहे. 

पुढील निर्णय आदेशनुसार

सरकारच्या सूचनेनुसार शिक्षण खात्याने परीक्षा पुढे ढकलन्यात आली असून पुढील आदेश आल्यानंतर परिक्षेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 
ए बी पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT