Eknath Shinde In Kolhapur sakal
कोल्हापूर

Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्र्यांच्या हाती भाजी भाकर! शिंदेंचा साधेपणा भावला; Video Viral

या व्हायरल व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी हाती भाकरी भाजी घेऊन जेवणाचा आस्वाद घेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे. दरम्यान, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगल पंचमहाभूत महोत्सव होत आहे. यानिमित्तच या महोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतलाय. या दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. (cm Eknath Shinde In Kolhapur eating bhajee bhakari in hand video viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी हाती भाकरी भाजी घेऊन जेवणाचा आस्वाद घेत आहे. कोल्हापूरच्या कणेरी मठावरील हा व्हिडीओ असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

कणेरी मठावर पंचमहाभूत महोत्सव 

दरम्यान, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कणेरी मठावरील पंचमहाभूत महोत्सव या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होत आहे. येत्या 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हा पंचमहाभूत महोत्सव होणार असून या महोत्सवाची जय्यत पूर्वतयारी सुरू आहे. दरवर्षी लाखो लोक या कणेरी मठावरच्या पंचमहाभूत सोहळ्यात सहभागी होतात. या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कणेरी मठाला भेट दिली.

पंचमहाभूत महोत्सव हा पाच तत्त्वावर असतो. आकाश, पृथ्वी, वायू, जल, अग्नी या पाच तत्त्वांवर दालनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT