dubai return a young man runway in kolhapur marathi news 
कोल्हापूर

दुबईहून आलेल्या पाहुण्याने चांगलीच उडवली धांदल...

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर (कोल्हापूर) : कोरोनाच्या धास्तीमुळे आणि दुबईहून आलेल्या युवकामुळे उचगावात खळबळ उडाली. प्रशासकीय यंत्रणेची धावपळ झाली. दुबई येथून उचगाव (ता.करवीर) येथे मंगळवारी आलेल्या एका युवकाबद्दल माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची एकच धावपळ उडाली.

हेही वाचा- Video :सीटबेल्ट ठरला तिच्यासाठी जीवघेणा ;पेटत्या मोटारीतील थरार.....
शेवटी त्या युवकास शोधून गावकामगार तलाठी व ग्रामपंचायत सदस्य यांनी सीपीआर रुग्णालय येथे पुढील तपासणीसाठी नेले. तेथे या युवकामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  घरातच चौदा दिवस विलगीकरण काळजी घेण्यास सांगण्यात आले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

आणि  टाकला सर्वांनी सुटकेचा निश्वास
दुबई येथे उचगावचा तरुण नोकरीस आहे. तो युवक सोमवारी रात्री दुबईहून हैदराबाद एअरपोर्ट येथे आला. तेथे त्याची तपासणी करण्यात आली.त्यानंतर ते मंगळवारी सकाळी हैदराबादहून कोल्हापूर येथे विमानातून आला.तेथून तो युवक सरळ उचगाव येथे घरी आला. दरम्यान, कोठेही हातावर शिक्का मारला नसल्याने गावात गैरसमज पसरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

Leopard Terror: 'आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात बिबट्याचा सलग तीन दिवसांचा वावर': परिसरात भीतीचे वातावरण

Solapur Rain update: 'साेलापूर शहरातील रस्त्यावरुन वाहू लागल्या नद्या'; शनिवारी शहरात ३२.६ मिमी पाऊस; तीन दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेलेच

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT