Kolhapur In Orange Zone 
कोल्हापूर

दिलासादायक बातमी ; कोल्हापूर ऑरेंज झोनमध्येच 

सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पर जिल्ह्यातून किंवा रेडझोन असणाऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा रेडझोनमध्ये जाणार का? अशी भिती कोल्हापूरवासियांना होती. दरम्यान, राज्य शासनाने वाढवलेल्या लॉकडाऊनच्या नियम व अटींमध्ये कोल्हापूरला जैसे थे ऑरेंज झोनमध्ये ठेवले आहे. त्यामुळे, कडक आणि सक्त नियमांचा रेडझोन कोल्हापूरकरांना वाट्याला आलेला नाही.


कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना लागू असणाऱ्या नियम अटींचे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले आहे. 

राज्यातील रेडझोनमध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समोवश आहे. तर पूर्वीचे जिल्ह्यात ग्रीनझोनमध्ये होते ते ग्रीनमध्यच आणि ऑरेंजमध्ये असणारे ऑरेंजमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये होता तो तसाच ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT