more new corona case in kolhapur district
more new corona case in kolhapur district  
कोल्हापूर

धक्के सुरूच ; कोल्हापुरात कोरोना रूग्णांची संख्या पाचशेजवळ ;आणखी १७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - दुवारीच तब्बल तीस रूग्णांंचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्यांतर ४६६ वर पोहोचलेल्या संखेत आणखी १७ जणांची भर पडली आहे. नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी १७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोना रूग्णांची संख्या ४८३ वर पोहोचली आहे. 

आता सापडलेल्या रूग्णांपैकी चंगडमधील आकरा आणि भुदरगडमधील सहा जणांचा समावेश आहे. यातील आकरा पुरूष आहेत तर सहा महिला आहेत.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संखेत रोज वाढ होत असल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडत आहे. काल दिवसभरात ३४ नव्या रूग्णांची भर पडल्यांतर आज दुपारी एकदम तीस नव्या रूग्णांची भर पडली होती. आता त्यात आणखी नव्या १७ रूग्णांची भर पडल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. या १७ रूग्णंसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता ४८३ वर पोहोचली आहे. 

दुपारी आलेल्या अहवालातील गडहिंग्लज नऊ, चंदगड सहा, शाहुवाडी चार, राधानगरी पाच, कागल दोन, शिरोळ दोन आणि आजऱ्यातील दोघांचा समावेश असून सहा वर्षाच्या एका मुलासह पाच वर्षाच्या एका मुलीचाही समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT