Pune ATS Team Amboli Forest esakal
कोल्हापूर

Pune ATS : आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी; दहशतवाद्यांना मदत करणारे स्थानिक कोण? ATS कडून 'त्या' दोघांची कसून चौकशी

आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती झाली उघड

सकाळ डिजिटल टीम

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुढे तपासात हे दोघे दहशतवादी कृत्य करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली.

Kolhapur News : दहशतवादी (Terrorist) असल्याच्या संशयावरून दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेने (Pune ATS) मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना अटक केली.

या दोघांनी आंबोलीच्या जंगलात (Amboli Forest) स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती तपासात पुढे आले. त्यामुळे पुणे एटीएसच्या पाच जणांच्या पथकाने आंबोलीच्या जंगलात गुरुवारी (ता.२७) तपासणी केली. संशयित आरोपी याच परिसरात राहण्यास असल्याचे समजल्याने त्यांना मदत करणारे स्थानिक कोण, याचा तपास एटीएस करत आहे.

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुढे तपासात हे दोघे दहशतवादी कृत्य करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे यांच्याकडे कसून चौकशी केली असता हे दोघे काही काळ निपाणी, संकेश्वर येथे (Nipani, Sankeshwar) वास्तव्यास होते.

या दोघांनी आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केली असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे गुरुवारी (ता.२७) पाच जणांचे पथक पुण्यावरून आले होते. त्यांनी आंबोलीच्या जंगलात तपास केला. आरोपींना कोणी मदत केली, याचा शोध एटीएस घेत णसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT