Ready to come first in the country say Rural Development Minister Mushrif 
कोल्हापूर

देशात प्रथम येण्यास सज्ज; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ  

सकाळ वृत्तसेवा

कागल : २०२१ च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात सर्वप्रथम येण्यासाठी कागल शहर स्वच्छ सज्ज आहे, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या ‘आय लव्ह कागल’  लोगोच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माणिक रमेश माळी होत्या.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा मी ब्रॅंड ॲम्बेसिडर आहे. झोकून देऊन काम केल्यामुळेच गेल्या वर्षीच्या अभियानात पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथम आणि देशात नवव्या स्थानावर आली. प्रत्येक शहरात घनकचऱ्याची समस्या असते; परंतु कागलमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्यासाठी पालिका सिद्ध झाली आहे.’’

उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक भैय्या माने, मुख्याधिकारी पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, नितीन दिंडे, बाबासाहेब नाईक, आनंदा पसारे, नूतन गाडेकर, माधवी मोरबाळे, मंगल गुरव, पद्मजा भालबर, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, संग्राम लाड आदींसह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

अद्ययावत कत्तलखाना
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘शहरात एक कोटी ३४ लाख खर्चाचा वातानुकूलित अद्ययावत कत्तलखाना बांधण्यात येणार आहे.’’


संपादन - धनाजी सुर्वे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

Latest Marathi Update : सिव्हिल ड्रेसवरील लोकांकडे पोलिसांकडे काठ्या कशा, उद्धव ठाकरेंचा सवाल

Delhi Protest: आई, मला खूप मारलेय! दिल्लीतील आंदोलनात नागपूरच्या तरुणाईचा हुंकार; मारो सर, मारे असे म्हणत पोलिसांचा मार केला सहन

तंबाखू नियंत्रणाच्या नियमांत होणार मोठा बदल? FDAच्या निर्णयामुळे भारतात खळबळ, तज्ज्ञांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT