same rules apply to marriage say kolhapur collector 
कोल्हापूर

'लग्न कार्यासाठी पूर्वीचेच नियम ; अफवांवर विश्‍वास ठेवू नका'

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत लग्न, अंत्यविधी या कार्यक्रमांना फक्त 50 ऐवजी 20 जण उपस्थित राहू शकतात. लग्नाला बाहेरील लोकांना उपस्थित राहता येणार नाही, असे चूकीचे व अफवा पसरवणारे संदेश सोशल मीडियावरुन फिरत आहेत. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवू नका असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे. 

यावेळी देसाई म्हणाले, लग्नाबाबत आणि मयताच्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी पूर्वी दिलेल्या नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सोशल मीडियावरून फिरणारे संदेश हे चुकीचे आणि खोटे आहेत. त्याच्यावर विश्‍वास ठेवू नका, असेही आवाहन श्री देसाई यांनी केले आहे. अफवेच्या संदेशामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना लग्नाला उपस्थित राहता येणार नाही, असेही लिहले आहे. त्यामुळे लोकांमध्ये सभ्रंम निर्माण झाला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी दिलेल्या माहितीनंतर हा संभ्रम दुर होणार आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Driverless Car Photos : टेस्ला, क्रुज सारख्या कंपन्या मागे पडल्या; बंगळुरूमध्ये बनली भारतातली पहिली ड्राइवरलेस कार, पाहा फोटो

'रात गई बात गई' ट्विकल खन्ना तिच्या अजब वक्तव्यामुळे ट्रोल, म्हणाली...'शारीरिक धोका इतका त्रासदायक नसतो'

Viral Video : अरेरे वर्दीला लाज आणली ! पोलिस उपअधीक्षकानेच मैत्रिणीच्या घरात केली चोरी, मोबाईल अन् दोन लाख घेऊन फरार, व्हिडिओ समोर

Love Affair Crime : पहिली भेट ते संबंध ठेवण्याच्या बहाण्याने हत्या; अमृतानं रामकेशला कसं आणि का संपवलं? वाचा A to Z स्टोरी

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम माधवी निमकरने मुंबईत घेतलं दुसरं घर; प्राइम लोकेशनवर आहे प्रॉपर्टी, दाखवले फोटो

SCROLL FOR NEXT