Sangli Mayor UpdateMainuddin Bagwan withdraws from NCP sangli political marathi news 
कोल्हापूर

Sangli Mayor Update : सांगली महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट भाजप उमेदवारांने घेतला आक्षेप

सकाळ वृत्तसेवा

सांगली  : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा महापौर कोण होणार याचा फैसला होण्यासाठी उत्कंठा शिगेला पोहचली आहे. ऑनलाईन होणाऱ्या या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापूरातून तर भाजपचे सदस्य खरे क्‍लब हाऊसमधून मतदान करणार आहेत.

साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरवात  झाली असून छाननी पुर्ण झाली आहे. माघारीची मुदत १५ मिनिटे दिली होती. काही मिनीटातच राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान यांनी माघार घेतली आहे.

भाजप महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून जे उमेदवार ऑनलाइन दिसत नाही त्यांचे मतदान कसे होणार? असा आक्षेप घेतला असून ही प्रक्रिया बरोबर नाही असा सवाल केला आहे.तर जे ऑनलाईन दिसणार नाहीत त्यांना गैरहजर समजण्यात येईल का असाही प्रश्न उपस्थित केला. यावरून गोंधळ उडाला आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT