six corona patients in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण....

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात आज सकाळी आणखीन सहा रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता 659 वर जाऊन पोहोचली आहे. बाधित सहा पुरुषां पैकी आजरा चार तर गडहिंग्लजचे दोन असे रुग्ण आढळले आहेत.जिल्हा प्रशासनाने आता सर्वच भागात विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात आत्ता पर्यत सहा जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.तर 400 जण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या 259 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT