Sanjay Telnade Esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime News: इचलकरंजीतील संजय तेलनाडे अखेर पुण्यात जेरबंद

संजय तेलनाडेसह सात जणांवर २०१९ मध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गंभीर गुन्हे अंतर्गत डब्बल मोका लागलेला इचलकरंजीतील संशयित माजी नगरसेवक संजय तेलनाडे (Sanjay Telnade) याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. पुणे (Pune)येथून त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खंडणीसह गंभीर गुन्ह्यात संशयित संजय तेलनाडेसह सात जणांवर २०१९ मध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याताली पाच संशयितावर पोलिसांनी कारवाई केली. मात्र या प्रकरणातील तेलनाडे व त्याचा भाऊ सुनील तेलनाडे (Sunil Telnade) हे दोघे गायब झाले होते. त्या दोघांचा पोलिस शोध घेत होते.

दरम्यान संजय तेलनाडे पुण्यात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने आंबेगाव परिसरात छापा टाकून त्याला जेरबंद केले. त्याच्यावर 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे येत असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT