Music Drama Competition
Music Drama Competition esakal
कोल्हापूर

Music Drama Competition : अंतिम फेरीत ‘जय जय गौरीशंकर’ नाटक प्रथम

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : बासष्ठाव्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबई (वाघांबे) येथील परस्पर सहाय्यक मंडळाच्या ‘संगीत जय जय गौरीशंकर’ या नाटकाला पहिला क्रमांक मिळाला. गोव्याच्या सान्वी कलामंचच्या ‘संगीत संत कबीर’ या नाटकाला दुसऱ्या क्रमांकाचे तर रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेच्या ‘संगीत अमृतवेल’ या नाटकाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याबाबतची घोषणा आज सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केली.

येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत ही स्पर्धा झाली. स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर झाले. परीक्षक म्हणून विजय कुलकर्णी, अनिरुध्द खरे, दिप चहांदे, योजना पाटील आणि मंगेश नेहरे यांनी काम पाहिले.

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे

करुणा पटवर्धन (ययाती देवयानी), देवश्री शहाणे (जय जय गौरीशंकर), अक्षता जोशी (संभवामी युगे युगे), आध्या कारखानीस (संत कबीर), प्रान्वी गणपुले (चला आळंदीला), अभिजीत केळकर (आरंभी स्मरितो पाय तुझे), नितिन कोलवेकर (प्राक्तन योग), गुरुप्रसाद आचार्य (जय जय गौरीशंकर), दशरथ नाईक

(संत कबीर), विश्वास पांगारकर (लावणी

भुलली अभंगाला)

स्पर्धेचा सविस्तर निकाल

दिग्दर्शन - घनःश्याम जोशी

(जय जय गौरीशंकर),

जयेंद्रनाथ हळदणकर (संत कबीर)

नाट्यलेखन - महादेव हरमलकर

(संत कबीर), श्रीकृष्ण जोशी (अमृतवेल)

संगीत दिग्दर्शक- शिवानंद दाभोळकर (संत कबीर), राम तांबे (अमृतवेल)

नेपथ्य- प्रदिप तेंडुलकर (अमृतवेल), मनस्वी हरमलकर (संत कबीर)

संगीतसाथ आर्गन वादक-

हर्षल काटदरे (जय जय गौरीशंकर),

स्वानंद नेने (अमृतवेल)

संगीतसाथ तबला वादक -

हेरंब जोगळेकर (अमृतवेल),

अथर्व आठल्ये (जय जय गौरीशंकर)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ः

पुरुष - अनिकेत आपटे (अमृतवेल), अरुण कदम (घाशीराम कोतवाल); स्त्री- अनुष्का आपटे (लावणी भुलली अभंगाला), समीक्षा मुकादम (जय जय गौरी शंकर)

संगीत गायन रौप्यपदक ः पुरुष- विशारद गुरव (जय जय गौरी शंकर), प्रवीण शिलकर (अहम देवयानी); स्त्री ः शारदा शेटकर (सन्यस्त खड्ग), सावनी शेवडे (अमृतवेल)

गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे

वेदवती परांजपे (आरंभी स्मरितो पाय तुझे), श्रीजी पडते (अहंम देवयानी), श्रध्दा जोशी (संत कबीर), जानव्ही खडपकर (धाडीला राम तिने का वनी), यशश्री जोशी (आरंभी स्मरितो पाय तुझे), सुरज शेटगावकर (चला आळंदीला), गिरीश जोशी (धाडीला राम तिने का वनी), साईराज कोलवाळकर (अहंम देवयानी), अनामय बापट (अमृतवेल), वज्रांग आफळे (लावणी भुलली अभंगाला)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT