5 more corona positive patients in kolhapur 
कोल्हापूर

सोमवारची सकाऴ कोल्हापूरसाठी धक्कादायकच : आणखी 5 रुग्ण आढळले संख्या गेली 54 वर...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  :  जिल्ह्यात काल (ता. 17) एका दिवसात 14 रुग्ण आढळले आहेत. हा धक्का सहन होण्याआधीच सोमवारच्या दिवसाची सुरुवात ही नव्याने 5 रुग्ण आढळल्याने झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 54 झाला आहे. यामध्ये   या रुग्णांमध्ये 28 वर्षाचा सीपीआरमधील एक पुरुष. 39 वर्षाची राधानगरी तील एक महिला, 58 वर्षाचा राधानगरी 1 पुरुष, आजऱ्यातील वीस वर्षाची एक महिला आणि चोवीस वर्षाचा आजऱ्यातील एक युवक हे कोरोना ग्रस्त आहेत. सीपीआर रुग्णालयातील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.
शहरापेक्षा ग्रामीण भागात येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाची संख्या वाढत असल्याने आता ग्रामीण भागाची चिंता वाढली  आहे..

सविस्तर वृत्त थोड्याच वेऴात.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tuljapur Temple: भवानीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची लूट, तुळजापूरमध्ये बोगस पुजारी, लुटारू एजंटांकडून श्रद्धेचा बाजार

Shahuwadi Robbery : शाहूवाडीतील दुर्गम भागातील पाटीलवाडीत दरोडा; मायलेक जखमी, सोने, पैसे सगळेच लुटले

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा

Sant Tukaram Maharaj Palkhi 2026 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; 7 जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान, यंदा वारीत काय असणार विशेष?

Shiroli Toll Naka Accident : शिरोली टोलनाक्याजवळ भीषण अपघात, पुलावरून मोटार कोसळून एक ठार; ३० फुटांवरून मोटार पडली अन्...

SCROLL FOR NEXT