कोल्हापूर

देवर्डे हायस्कूलमध्ये ग्रंथ प्रदर्शन

CD

82325
देवर्डे (ता. आजरा) : येथील रवळनाथ हायस्कूलमध्ये ग्रंथप्रदर्शनाचे उद्‍घाटन मुख्याध्यापक सुभाष सावंत यांच्या हस्ते झाले. या वेळी उपस्थित मान्यवर.

देवर्डे हायस्कूलमध्ये ग्रंथ प्रदर्शन
आजरा : देवर्डे (ता. आजरा) येथील रवळनाथ हायस्कूलमध्ये ग्रंथप्रदर्शन व शालेय क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. रवळनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष सावंत यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. सावंत म्हणाले, ‘‘आपल्या जीवनाला ग्रंथ व पुस्तकांच्या वाचनातून दिशा मिळते. आयुष्य सुखकर करावयाचे असेल तर पुस्तकांसारखे मित्र नाहीत. त्यांच्या सहवासात रहा.’’ येथील प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नामदेव माईनकर, सुनिल सुतार, महादेव तेजम, सरोजिनी कुंभार, रेश्मा बोलके, वंदना चव्हाण, संयोगिता सुतार, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. चंद्रकांत घुरे, राजेंद्र पाटील, देवेंद्र शिखरे, महेश नावलगी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT