कोल्हापूर

कुरंदवाडला मूक पदयात्रा

CD

03349
कुरुंदवाड: छत्रपती संभाजी महाराज यांच्या पालखीजवळ मशाल ज्योतीच्या साक्षीने शिवभक्तांनी प्रतिज्ञा केली.
--------------------
कुरुंदवाडला मूक पदयात्रा
कुरुंदवाडः येथील छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त शहरातील शिवतीर्थवरुन मूक पदयात्रा काढली. समितीतर्फे एक महिना संभाजी महाराज बलिदान मास पाळला. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त समितीतर्फे महिनाभर विविध महापूजांचे आयोजन केले होते. भक्तांनी उपवास आणि वेगवेगळे व्रत करून बलिदान मास पाळले होते. येथील गणपती मंदिर येथे रक्तदान शिबिर घेतले होते. २०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वडू-बुद्रुक येथून आणलेल्या मशाल ज्योतीचे स्वागत करून भक्तांनी प्रतिज्ञा घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT