कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्यातून २१८४ विद्यार्थी उत्तीर्ण

CD

शाहूवाडी तालुक्यातून
२१८४ विद्यार्थी उत्तीर्ण
शाहूवाडी, ता. २ : शाहूवाडी तालुक्यातून दहावी परीक्षेसाठी एकूण २२४६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २१८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले ६६९, प्रथम श्रेणी ८७२, द्वितीय श्रेणी ८३७, पास १०६, तर अनुत्तीर्ण ६६ विद्यार्थी आहेत. शाहू हायस्कूल शाहूवाडीचा एकूण निकाल ९७.५० टक्के लागला. त्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणारे २६, प्रथम श्रेणी ५५, द्वितीय श्रेणी २८, पास १० विद्यार्थी आहेत. प्रथम तीन विद्यार्थी अनुक्रमे असे वैष्णवी घोळवे ९४, ओंकार पोवार ९०.२०, स्नेहल चव्हाण ८८.६० मलकापूर हायस्कूल मलकापूरचा एकूण निकाल ९७.८१ टक्के लागला. विशेष प्रावीण्य मिळवणारे ३०, प्रथम श्रेणी ४९, द्वितीय श्रेणी ४२ पास १३. प्रथम तीन असे कृष्णा राठोड ९७.२०, वैभव कुंभार ९५.२०, साहिल बेंडखळे ९४.८०. न्यू इंग्‍लिश फॉर गर्ल्स हायस्कूल मलकापूर एकूण निकाल ९९.१८ टक्के. विशेष प्रावीण्य मिळवणारे ४१, प्रथम श्रेणी ५१, द्वितीय श्रेणी २२ व पास ८. प्रथम तीन तन्वी कामेरकर ९८, सानिका वागवेकर ९७.२०, भक्ती सोनवडेकर ९४.६०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT