MLA Rohit Pawar visits Vitthal temple Pandharpur after Vidhansabha Victory
MLA Rohit Pawar visits Vitthal temple Pandharpur after Vidhansabha Victory 
पश्चिम महाराष्ट्र

Video : विजयानंतर रोहित पवार पत्नीसह विठ्ठलचरणी!

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : कर्जत जामखेड मतदार संघातून विजयी झालेले रोहित पवार यांनी रात्री उशिरा विठ्ठल रूक्मिणीचे सहकुटूंब दर्शन घेतले. राज्यातील जनतेला सुखी ठेव आणि सर्व सामान्य जनतेची सेवा करण्याचे बळ मिळू असे विठ्ठलाला साकडे घातल्याचे रोहित पवार यांनी दर्शनानंतर सांगितले.

राज्यात काॅग्रेस कमी पडली का असे विचायले असता ते म्हणाले, काँग्रेसचे राज्यातील नेते आपल्या आपल्या मतदारसंघात प्रचार करत राहिले. पण राष्ट्रीय स्तरावरील राहूल गांधी, प्रियांका गांधी जर प्रचाराला आले असते तर दहा बारा जागा वाढल्या असत्या अस म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष काँग्रेसबाबत नाराजीच वक्तव्य केली.

उदयनराजे यांना विरोध हा होताच. पण ते राष्ट्रवादीत असल्याने तो जाणवला नाही. ते वेगळ्या पक्षातून लढल्याने तो त्यांना समजला असं त्यांनी राजेंच्या परावभाव नंतर प्रतिक्रिया दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT