result will come late from Satara due to Loksabha By poll
result will come late from Satara due to Loksabha By poll  
पश्चिम महाराष्ट्र

लोकसभा पोटनिवडणूकीमुळे साताऱ्याचा निकाल उशीरा लागणार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि सहा विधानसभा निवडणूकीची मतमोजणी उद्या (गुरुवार) होईल. ही मतमोजणी 12 तास असेल अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग उपस्थित होते. 

सातपुते म्हणाल्या, सातारा शहर परिसर, मतमोजणी केंद्र तसेच महत्वाच्या ठिकाणी पोलिस यंत्रणा कार्यरत असणार आहेत. यंदा पाच हजार पोलिस यंत्रणा असेल. मतमोजणी ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी निश्चित केलेल्या जागांवर वाहने लावावीत. 

सिंघल म्हणाल्या, ही मतमोजणी एमआयडीसीमधील वखार महामंडळ येथे होईल. सातारा लोकसभा मतमोजणी 31 फेरीत होईल. त्यास 12 तास लागतील. तसेच सहा विधानसभा (वाई, सातारा, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, पाटण) मतदारसंघाची मतमोजणीस 12 तास लागणार आहेत. व्हीव्हीपॅट चिट्टीची मोजणी 1 तास लागेल. यामुळे 12 तास मतमोजणीची प्रक्रिया सुरु राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT