पश्चिम महाराष्ट्र

भयावह : सातारा जिल्ह्यात मृत्यूचे सत्र सुरुच

सकाळ वृत्तसेवा

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल असणारा मुंबई येथून प्रवास करुन अंभेरी (ता. खटाव) येथील 53 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु झाला आहे. या पुरुषाला तीव्र श्वसनदाह आजार होता. याबराेबरच मुंबई येथून प्रवास करुन आलेला भाटकी (ता. माण) येथील 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला आहे. या 54 वर्षीय पुरुषाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 27, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 68, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 7 असे एकूण 172 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 394 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत. तर 255 रुग्णांवर उपचार सुरु असून 13 जणांचा मृत्यु झालेला आहे.

नऊ वर्षांच्या मुलीसह चौघे कोरोनामुक्‍त

श्वास घेताे न घेताे ताेच तिसरा मृत्यू झाल्याचा अहवाल आला

साखर झोपेतच सातारा जिल्ह्याला धक्का; 52 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू 

थकीत कर्ज भरा अन्‌ माफी मिळवा!, प्रतीक्षा परिपत्रकाची

गुड न्यूज : तब्बल 35 दिवसानंतर राज्यातील 'हे' हॉटस्पॉट केंद्र अखेर कोरोनामुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District Bank Recruitment: पुणे जिल्हा बँक क्लार्क भरतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; गुणपत्रक न जाहीर केल्याने उमेदवार संतप्त

फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६ ची नामांकनं जाहीर! 'दशावतार', 'गोंधळ' आणि 'आता थांबायचा नाय!' चा डंका; पाहा सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रींची यादी

Fulambri Governance : लोकांची अडवणूक थांबवा, कामे वेळेत पूर्ण करा : आमदार सुहास शिरसाठ यांचे फुलंब्रीतील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Farmer Accident Insurance: मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघात विमायोजना लवकरच सुरू : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Mahabaleshwar Kelghar Ghat : केळघर घाटातील काळाकडा येथे दरड हटली, जेसीबी बाहेर; भूस्खलनाचा धोका कायम, रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद

SCROLL FOR NEXT