1corona_20mask.jpg 
सोलापूर

कोरोनाची अफवा पडली महागात ! अमरसिंग राठोड जेरबंद

तात्या लांडगे

सोलापूर : व्हिडिओ क्‍लिपच्या माध्यमातून सोशल मिडियाद्वारे कोरोनाबद्दल अफवा पसरविणाऱ्या अमरसिंग हरीसिंग राठोड (रा. ग्रील कंपनी, वळसंग, ता. दक्षिण सोलापूर) याच्याविरुध्द वळसंग पोलिसांत शुक्रवारी (ता. 20) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 


शासनाने अधिसूचना काढून कोणत्याही व्यक्‍तीने कोरोनाबद्दल ऑडीओ क्‍लिप व अफवा व्हायरल करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुणे, पंढरपुरात गुन्हेही दाखल झाले आहेत. तरीही अमरसिंगने बुधवारी (ता. 18) व गुरुवारी (ता. 19) अशा दोन दिवसात त्याने ही पोस्ट व्हायरल केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपीकडून पोलिसांनी मोबाइल जप्त केला असून त्याच्यावर कलम 188 अंतर्गत व कलम 54 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक व्ही. डी. माने करीत आहेत. 


क्‍लीपमधील व्हायरल मेसेज 
कोरोना व्हायरसने बहूत गंभीर रुप ले लिया है, इसलिये सरकार हमको बता नही रही है की, ये कितनी गंभीर बिमारी है. लेकिन सावधानी बरसे, और हमारे जी. आर. कॅम्प मे भी एक बिमार पाया गया है, इसलिये सावधानी बरसे, और जादा अगर बिमार हो तो घर चला जाये छुट्टी लेके, इलाज नही होगा तो टपक जावो गे, अशी व्हिडिओ क्‍लिप आरोपी अमरसिंग हरीसिंग राठोड याने सोशल मिडियातून व्हायरल करीत अफवा पसविली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT