Pandharpur Crime sakal
सोलापूर

Pandharpur Crime: नागरिकाच्या सतर्कतेमुळे वाचली लाखोची रक्कम, चोराचा प्रयत्न फसला!

Solapur crime: नागरिकांचे सतर्कते कौतुक सोनके-तिसंगीसह परिसरात होत आहे; एटीएम जवळ सुरक्षा रक्षक नेमलेला नसलेने चोरट्यांनी फायदा घेतला

सकाळ वृत्तसेवा

Tisngi crime Update: कोरोनाच्या काळापासुन सोनके-तिसंगीसह परिसरातील गावाना वरदान ठरवलेले सोनके (ता पंढरपूर) येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएम दि 7 जुलै च्या मध्ये रात्री पावसाचा फायदा घेत एटीएम वर चोरट्यांनी डल्ला मारला, एटीएम कटरचे साह्याने कट केले.

सीसी टीव्ही चे नुकसान केले. एटीएम मशिनवर औषधासारखी पावडर टाकली. शेवटचे पाच मिनिटात पैशावर डल्ला मारणार इतक्या गावातील नागरिकांना चाहुल लागली. चोर एटीएम फोडता हे असा कालवा केला असता चोरटे साहित्य घेवून रिकाम्या हाताने परत गेले.

नागरिकांनी बँक ऑफ इंडिया चे अधिकारी व पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिस व बँकेचे अधिकारी चोराचा तपास करित आहेत. नागरिकांचे सतर्कते कौतुक सोनके-तिसंगीसह परिसरात होत आहे.

बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम आहे पण ,एटीएम समोर अनाधिकृत पण झालेली दुकाने, याचा फायदा चोरट्यांनी घेतला. एटीएम समोर अनाधिकृत दुकाने नसती तर हा प्रकार घडला नसता. सोनकेत बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम आहे. पण ते दुर्लक्षित आहे. एटीएम जवळ सुरक्षा रक्षक नेमलेला नसलेने चोरट्यांनी फायदा घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT