Students1
Students1 
सोलापूर

माढा तालुक्‍यातील 52 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) ः माढा तालुक्‍याचा निकाल 97.25 टक्के लागला असून तालुक्‍यातील 88 पैकी 46 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुक्‍यातील 52.27 टक्के शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 

माढा तालुक्‍यात चार हजार 706 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी चार हजार 577 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यासह 2078, प्रथम श्रेणीमध्ये 1678, द्वितीय श्रेणीमध्ये 695 तर पास ग्रेडमध्ये 126 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा तालुक्‍यात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.41 टक्के आहे तर मुलींचे 85.11 टक्के आहे. 

तालुक्‍यातील 42 शाळांच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : श्री. उमा विद्यालय मोडनिंब 93.39, जिल्हा परिषद प्रशाला, माढा 7.94, नूतन विद्यालय, कुर्डुवाडी - 99.14, जनता विद्यालय, टेंभुर्णी - 94.11, आंतरभारती विद्यालय, कुर्डुवाडी - 93.82, विठ्ठलराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, निमगाव (टें) - 91.16, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, कुर्डुवाडी - 97.22, श्री कुर्मदास विद्यामंदिर, लऊळ - 93.87, नवभारत विद्यालय, दारफळ 97.53, रोपळे विद्यालय, रोपळे खुर्द 97.19, सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला, माढा 91.66, जयजगदंबा विद्यालय, ढवळस 98.50, कन्या प्रशाला, टेंभुर्णी 87.75, न्यू इंग्लिश स्कूल, पिंपळखुटे 96.77, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, भीमानगर 94.11, महाराणी लक्ष्मीबाई माध्यमिक कन्या प्रशाला, उपळाई बुद्रुक 83.33, श्री. एस. बसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशाला, मोडनिंब 98.27, न्यू इंग्लिश स्कूल उंदरगाव 96.42, यशवंतराव यशवंतराव मोहिते विद्यालय खैराव 96.15, विठ्ठलराव पाटील विद्यालय परिते 95.65, विनायकराव पाटील विद्यालय भोसरे 99.20, एम. एस. एस. हायस्कूल दहिवली 93.87, (कै.) विठ्ठलराव शिंदे माध्यमिक विद्यालय पडसाळी 95.23, मा. बबनरावजी शिंदे माध्यमिक विद्यालय अकोले खुर्द 98.28, प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे 97.95, (कै.) विठ्ठलराव शिंदे विद्यालय आढेगाव 90.90, न्यू इंग्लिश स्कूल उपळाई खुर्द 96.96, श्रीकृष्ण विद्यालय वेताळवाडी 91.66, सहकारमहर्षी गणपतराव साठे विद्यालय माढा 91.30, श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय कापसेवाडी हटकरवाडी 60, (कै.) विठ्ठलराव शिंदे प्रशाला कनेरगाव 94.59, माध्यमिक आश्रमशाळा माढा 94.28, माध्यमिक आश्रमशाळा केवड 97.36, मातोश्री माध्यमिक विद्यालय महेश गाव 89.47, जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळा टेंभुर्णी 97.01, भाई भाई विद्यालय चांदज 83.33, श्री नागनाथ विद्यालय कुर्डू 96.77, शांतिनिकेतन विद्यामंदिर बैरागवाडी 89.18, संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डुवाडी 96.96, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सोलापूर 86.66, संजीवनी विद्यालय मोडनिंब 94.73. 

46 शाळांचा निकाल शंभर टक्के 
श्री. गणेश विद्यालय पिंपळनेर, श्री. नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक, संजिवनी विद्यालय मानेगाव, न्यू इंग्लिश स्कूल रिधोरे, न्यू इंग्लिश स्कूल घोटी, संत सावता माळी विद्यालय अरण, वसंतराव नाईक विद्यालय म्हैसगाव, श्री. खेलोबा विद्यालय, अंजनगाव (खेलोबा), भैरवनाथ विद्यालय आलेगाव बुद्रुक, श्री. विमलेश्वर विद्यालय बेंबळे, श्री. विनायक विद्यालय वरवडे, विष्णुपंत पाटील प्रशाला उपळाई खुर्द, आर. एस. संस्था महात्मा फुले विद्यालय वरवडे, एस.एस.पी. मंडळाचे श्री. जगदंबा प्रशाला धानोरे, रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी, भैरवनाथ हायस्कूल केवड, श्री. ब्रह्मनाथ विदयामंदिर अंजनगाव उमाटे, (कै.) सुगंधाताई पाटील विद्यालय चिंचोली, शरद विद्यालय बारलोणी, श्री. संत माणकोजी महाराज प्रशाला वाकाव, न्यू इंग्लिश स्कूल तुळशी, (कै.) सुगंधाताई पाटील विद्यालय भुताष्टे, मा. अजितदादा पवार हायस्कूल, शिराळ (टे), श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय वडशिंगे, न्यू इंग्लिश स्कूल वेणेगाव (टे), न्यू इंग्लिश स्कूल, वडशिंगे, (कै.) संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालय विठ्ठलवाडी, स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव पाटील प्रशाला जामगाव, (कै.) विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला आंबाड, न्यू इंग्लिश स्कूल टाकळी (टे), सरस्वती विद्यालय आलेगाव बुद्रुक, बबनराव शिंदे माध्यमिक विद्यालय बैरागवाडी, कर्मवीर लोहकरे गुरुजी माध्यमिक विद्यालय उजनी, संगम मित्र माध्यमिक विद्यालय कुर्डुवाडी, माध्यमिक आश्रमशाळा जामगाव, संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी, संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय लहू, पालवण माध्यमिक विद्यालय पालवण, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल हरिनगर, बेंबळे, महात्मा फुले विद्यामंदिर टेंभुर्णी, मंगल इंग्लिश स्कूल कुर्डुवाडी, शांती विनायक माध्यमिक विद्यालय उपळाई बुद्रुक, नूतन इंग्लिश मीडियम स्कूल कुर्डुवाडी, (कै.) पांडुरंग भाऊ उपळे माध्यमिक विद्यालय आहेरगाव, सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल, जिव्हाळा विद्यामंदिर, आदर्श पब्लिक स्कूल. 

जिल्हा परिषद विद्यालयाचे यश 
माढ्यातील जिल्हा परिषद प्रशाला येथील 14 विद्यार्थी 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. 146 पैकी 143 अर्थात 97.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT