107 new corona patients found in Pimpri-Chinchwad city today
107 new corona patients found in Pimpri-Chinchwad city today 
पिंपरी-चिंचवड

coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात 107 नवीन रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 107 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 94 हजार 639 झाली आहे. आज 106 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 91 हजार 382 झाली आहे. सध्या एक हजार 536 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व शहराबाहेरील आठ रुग्णांचा मृत्यू झाला.

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 721 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 707 झाली आहे.  आज मृत्यू झालेली शहरातील महिला निगडी ( वय 57) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष शिवणे (वय 36), शिरूर (वय 70), नऱ्हे (वय 73), अमरावती (वय 44), हिंजवडी (वय 55), मुंबई (वय 66), शिरोळ (वय 58) व महिला पेरणे (वय 72) येथील रहिवासी आहेत.

सध्या महापालिका रुग्णालयांत 760 रुग्ण उपचार घेत आहेत. 776 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील 1191 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 882 जणांची तपासणी करण्यात आली. आज 471 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 76 हजार 684 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT