पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये 119 नवीन रुग्ण; 220 जणांना डिस्चार्ज

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात मंगळवारी 119 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 98 हजार 185 झाली आहे. आज 220 जणांना डिस्चार्ज मिळाला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 94 हजार 900 झाली आहे. सध्या एक हजार 507 सक्रिय रुग्ण आहेत.

आज शहरातील चार व बाहेरील चार रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 778 व बाहेरील 743 रुग्णांचा मृत्यू झाला. इंग्लंडहून आलेले व पॉझिटीव्ह आढळलेल्या तीन जणांचे 14 दिवसांनंतरच्या तपासणीचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या महापालिका रुग्णालयांत 601 रुग्ण उपचार घेत आहेत. 906 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 794 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. 875 जणांचे विलगीकरण केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT