Corona-patient 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात आज 209 नवीन रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज 209 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 51 झाली आहे. आज 260 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 83 हजार 210 झाली आहे. सध्या दोन हजार 527 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 523 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 627 झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चिंचवड (वय 33 व 50), भोसरी (वय 49), चऱ्होली (वय 36) येथील रहिवासी आहेत. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही. ही दिलासादायक बाब आहे. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यासाठी एक हजार 314 पथके नियुक्त केले आहेत. आजपर्यंत 21 लाख 50 हजार 750 नागरिकांची तपासणी केली. त्यात चार हजार 968 व्यक्तींच्या घशातील द्रावांचे नमुने तपासण्यात आले. त्यात 171 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेत. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT