The boy was beaten his parents in Pimpri pune 
पिंपरी-चिंचवड

'नशा करू नको' सांगणाऱ्या आई-वडिलांनाच मुलानेच केली मारहाण 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "नशा करू नको' असे समजावून सांगणाऱ्या आई-वडिलांना मुलानेच शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना निगडीतील ओटास्किम येथे घडली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकाश अनिल घोडके (वय 19, रा. सेक्‍टर क्रमांक 22, भिमक्रांतीनगर, ओटास्किम, निगडी) असे आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अनिल गफुल घोडके (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.

हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला

गुरूवारी (ता.5) दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी घरी असताना त्यांचा मुलगा आकाश यास "नशा करू नको' असे समजावून सांगण्यासाठी गेले. यावरून चिडलेल्या आकाशने आई-वडिलांना शिवीगाळ करीत चुलीजवळ पडलेला एक लाकडी गट्टू वडिलांच्या दिशेने फेकून मारला. यामध्ये त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 महत्त्वाची बातमी: MBBS, BDSच्या जागा जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये अॅडमिशनसाठी रंगणार चुरस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2026

Sopara Buddhist Stupa : सोपारा बौद्ध स्तूप; इतिहासाच्या कुशीत लपलेलं महाराष्ट्राचं अनमोल ठेवं

मेष राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात तेजी, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक

SCROLL FOR NEXT