Five lakh looted by a woman threatening to make a pornographic video viral 
पिंपरी-चिंचवड

अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून उकळले पाच लाख 

मंगेश पांडे

पिंपरी : अश्‍लील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून पाच लाख रूपये उकळले. पैसे देण्याचे बंद केल्यानंतर अश्‍लील व्हिडिओ काही जणांना पाठवून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. 

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

अमित मिरसिंग शर्मा (वय 40, रा. मारूंजी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीशी ओळख वाढवून त्यांच्याशी शारीरिक संबंध केले. त्यावेळी फिर्यादीच्या नकळत काढलेला व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीला पाच लाख रूपये देण्यास भाग पाडले.

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

फिर्यादीने पैसे देणे बंद केल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या जीमेल अकाउंटवर अश्‍लील मेसेज पाठविले. तसेच फिर्यादीच्या मॅनेजरच्या व्हॉटसऍपवर फिर्यादी व आरोपी यांच्यातील शारीरिक संबंधाचे व्हिडिओ पाठवून फिर्यादीची बदनामी केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

'ज्यांच्या जावयाने शेतकऱ्यांची जमीन खाल्ली ते दुसऱ्यांच्या जमिनी काय...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Test Squad Announced: रिषभ पंतचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

शिवानीच्या घरी मागणी घालायला गेलेल्या अमितसमोर सासरेबुवांनी ठेवलेल्या 'या' अटी; घडलेला मोठा ड्रामा, म्हणाला- मला तर...

Unseasonal Rains Cause: "पीक गेलं, आशा संपल्या… आणि आता जिओ टॅगिंगचा फोटोंचा त्रास शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाला कधी ऐकू येणार?"

Pune Viral Video: बिबट्याची थेट घरात एंट्री! मुलगा झोक्यावर… अन् पुढं काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ व्हायरल!

Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

SCROLL FOR NEXT