murder accused arrested in Uttar Pradesh 
पिंपरी-चिंचवड

व्यवसायिकाचा खून करुन फरार आरोपीला उत्तरप्रदेशमधून अटक 

पांडे मंगेश

पिंपरी : व्यवसायातील आर्थिक वादातून तरुणाचा खून केल्यानंतर तीन महिन्यापासून फरारी असलेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी उत्तरप्रदेश मधून अटक केली. 

संदीप ऊर्फ घुंगरु लालजी कुमार (वय 21, रा. मु. जनी, पो. रामापुर, ता. ज्ञानपुर, जि. भदोही उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यवसायातील आर्थिक वादातून आरोपी गणेश सुभेदार पवार व त्याच्या साथीदारांनी रहाटणी येथील संतोष अंगरख यांचे अपहरण केले. त्यानंतर 16 ऑगस्टला कासारसाई येथे त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तेथेच पुरला.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी

या गुन्ह्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. तर, दोन आरोपी फरारी झाले होते. त्यापैकी संदीप कुमार याला वाकड पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. तांत्रिक माहिती व इतर माहितीच्या आधारावर पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यात यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: चार वर्षांच्या बालिकेला सेविकेची मारहाण, जमिनीवर आपटले अन्... व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांसमोर; महायुतीवर जोरदार टीका, काँग्रेसला लगावला टोला, प्रकृतीबाबतही दिली अपडेट

टीव्हीवरचे बहिण-भाऊ खऱ्या आयुष्यात झाले नवरा बायको! मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, फोटो चर्चेत

Kolhapur Crime : लग्न सोहळ्यासाठी आलेल्या 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; कात्यायनी मंदिर परिसरात उसाच्या शेतात नेऊन...

PM Narendra Modi : पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा अन् रणनीती बदला, मी मार्गदर्शन करतो; पंतप्रधान मोदींचे विरोधकांना आवाहन

SCROLL FOR NEXT