awards
awards sakal
पिंपरी-चिंचवड

‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ स्पर्धेत थोरात प्रथम

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत चिंचवड येथील इशिता थोरात यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पिंपळे सौदागर येथील राज आगिवाले यांनी द्वितीय आणि साने आळी तळेगाव येथील संध्या टकले यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे गणेश चतुर्थीच्या दिवशी शुक्रवारी (ता. १०) ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ ही अर्धदैनिक आकारातील पुरवणी प्रसिद्ध झाली होती. त्यातील प्रश्‍नमंजूषा सोडवून उत्तरपत्रिका मागवण्यात आल्या होत्या. स्पर्धेची सोडत (ड्रॉ) ‘सकाळ’च्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयात बुधवारी (ता. १५) एसएनबीपीचे संस्थापक डॉ. डी. के. भोसले, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर, इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या संचालिका कमला बिष्ट, अलार्ड ग्रुपचे संचालक रामा यादव, प्रा. गणेश शितोळे, फेमस सारीजचे संचालक संदीप देवकर, मोरया शिक्षण संस्थेच्या संचालिका इंद्रायणी माटे-पिसोळकर यांच्याहस्ते काढण्यात आली.

चौथे बक्षीस

ग्रीष्म शिंदे चिंचवड, समर्थ कुलकर्णी वाकड, संगीता थोरात भोसरी, समृद्धी झोरे पिंपळे गुरव, अथर्व धस तळेगाव दाभाडे, अन्शुल शेटे तळेगाव दाभाडे, स्पृश निंबळे तळेगाव दाभाडे, सुनंदा चितोडकर वाल्हेकरवाडी, आदित्य गायकवाड तळेगाव दाभाडे, मोहक घारे तळेगाव स्टेशन, मंगला पोटे निगडी.

पाचवे बक्षीस

इशान भागवत नवी सांगवी, मोहिनी खोले तळेगाव, कुसुम भोसकर चऱ्होली, चैताली शितोळे वाकड, शुभदा पंची थेरगाव, आरुष सावळे पिंपळे गुरव, समर्थ खानविलकर जुनी सांगवी, रंजना शिंदे जुनी सांगवी, प्रिया कारंजकर जुनी सांगवी, कांचन पुरकर चिंचवड, स्वरा पाटील आकुर्डी.

सहावे बक्षीस

हिरा गुगळे चिंचवड, प्राजक्ता दुसाने चिंचवड, मृणालिनी नेवसे भोसरी, अश्विनी मुसळे चिंचवड, सिद्धेश्‍वर होनराव चिंचवड, हेमंत नातू चिंचवड, वासंती कोठावदे चिंचवड, रेखा निवळकर जुनी सांगवी, सानिका भालसिंग चिंचवड, श्रीकांत चव्हाण थेरगाव, नीता नेवाळे चिंचवड.

सातवे बक्षीस

सिद्धेश पोटे भोसरी, गणेश लोखंडे रुपीनगर, आसावरी भेगडे तळेगाव, मंगला तोरणे तळेगाव दाभाडे, धनश्री मुसुडगे दापोडी, विजय लोहगावकर तळेगाव दाभाडे, श्रद्धा नकुले तळेगाव दाभाडे, उज्ज्वला महाजन जुनी सांगवी, बारकु टिपरे चिंचवड, लतिका सासवडे पिंपळे निलख, आशा ढवळे चिंचवड.

आठवे बक्षीस

रूपाली थिटे काळेवाडी, सुरेखा वंजारी दापोडी, शर्वरी देवरूखकर भोसरी, महेश सावंत चिंचवड, सौम्या कुथे तळेगाव दाभाडे, दीपक नानकर चिखली, सुनील माळी दिघी, किसन मांजरे कामशेत, सृष्टी चौगुले भोसरी, जुई कारळे थेरगाव, नवनाथ सरडे चिखली.

नववे बक्षीस

नील कांबळे पिंपळे गुरव, शशिकांत इंगवले चिंचवड, निर्मला पिंगळे तळेगाव दाभाडे, पार्थ कुंभार तळेगाव दाभाडे, शुभमराज सरडे चिंचवड, आशा वारुळे भोसरी, निर्मला पाटील वाकड, आराध्या थोरात दिघी, श्रेया लोहार वडमुखवाडी, प्रयाग वरपे पिंपळे गुरव, निर्मला तानवडे चिंचवड, दिशा गायकवाड नवी सांगवी, जयदीप देसाई पिंपरी, बाळासाहेब बलकवडे वाकड, आर्या पिंजण चिंचवड, पूर्वी सानप कृष्णानगर, विजया पिंपळकर जुनी सांगवी, जयदत्त पाटील निगडी, श्‍लोक कदम आकुर्डी, मयूर लाठी नवी सांगवी, धनश्री बोऱ्हाडे वडगाव मावळ.

दहावे बक्षीस

पूजा माळी वाल्हेकरवाडी, किरण हिंगमिरे तळेगाव दाभाडे, सुभाष शिंपी पिंपरीगाव, संतोष कारंडे दिघी, आरोही उदमले चिंचवडगाव, संजय गायकवाड सांगवी, नेहा गागडे थेरगाव, हर्षवर्धन पाटील पिंपरी, रुचिका पारखे तळेगाव दाभाडे, जयवंती पालरेचा चिंचवड, अनुष्का रंधवे रहाटणी, संतोष राऊत उर्से, विठ्ठल बारणे नवी सांगवी, सुनीता कांबळे दापोडी, कृष्णा मयूर चिंचवड, नेहा पाटील चिंचवड, समीर कट्टी चिंचवड, उषा ढासे दापोडी, प्रनिल सहाणे देहू-आळंदी रोड, मीनाक्षी खोपडे वाकड, सुजल सोनवणे मोशी.

इथे मिळतील बक्षिसे

प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना शुक्रवारी (ता. १७) दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत बक्षीस वितरण केले जाईल. त्यासाठी येताना विजेत्यांनी ओळखपत्राची छायांकित प्रत (झेरॉक्स) सोबत आणणे आवश्‍यक आहे.

बक्षीस मिळण्याचे ठिकाण ‘सकाळ’, पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालय, बी झोन बिल्डिंग, पाचवा मजला, पुणे-मुंबई महामार्ग, पिंपळे पेट्रोल पंपाशेजारी, पिंपरी, पुणे-१८. अधिक माहितीसाठी

संपर्क : ९८८१०९९४३५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT