पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या 18 माध्यमिक शाळा व खासगी 188 शाळांपैकी तब्बल 122 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. मुले-मुलींनी यंदा गुणांमध्ये चांगलीच आघाडी मारली. या आहेत त्या शंभरी गाठलेल्या शाळा.
उर्सुला हायस्कूल, आकुर्डी
पीसीएमसी माध्यमिक विद्यालय, कासारवाडी
चिंतामणी रात्रप्रशाला, चिंचवड
बी. आर. घोलप, सांगवी
जयहिंद हायस्कूल, पिंपरी
डॉ. डी. वाय. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी
इंदिरा गांधी हायस्कूल, पिंपरी
जुडसन हायस्कुल, पिंपरी
जनन प्रबोधिनी नवनगर, निगडी
पीसीएमसी माध्यमिक विद्यालय, फुगेवाडी
गोदावरी हिंदी विद्यालय, चिंचवड
कमलनयन बजाज, चिंचवड
कीर्ती विद्यालय, निगडी
पीसीएमसी उर्दू माध्यमिक विद्यालय, आकुर्डी
पीसीएमसी माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर
रामानंद इंग्लिश मीडिअम स्कूल, पिंपरी
एस.एस. अजमेरा स्कूल, पिंपरी
क्रांतीवीर चापेकर विद्यालय, चिंचवड
विद्यानंद भवन इंग्लिश मीडिअम स्कूल, निगडी
विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल, पिंपरी
आर्य विद्या मंदिर, पिंपरी
अँड्रयू हायस्कूल, चिंचवड
शिवभूमी, यमुनानगर, निगडी
ख्रिस्टिेरिया स्कूल, प्राधिकरण, निगडी
श्री शिवछत्रपती शिवाजीराजे, चिंचवड
अभिमान सेंकडरी स्कूल, प्राधिकरण, निगडी
एम. पी. जागृती मंडळ, भोसरी
श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर, भोसरी
प्रेरणा हायस्कूल, वाल्हेकरवाडी
कै. एल. नांदगुडे, विशालनगर, पिंपळेनिलख
प्रेरणा माध्य. विद्यालय, निगडी
सिक्कीबाई धर्मिणी, पिंपरी
श्रीमती एस जयसिंग हुजागुरु नानक, सांगवी
पीसीएमसी सेंकंडरी स्कूल, पिंपरी
न्यू इंग्लिश स्कुल, भोसरी
ज्योती इंग्लिश स्कूल, भोसरी
पीईएस मॉडर्न हायस्कूल, निगडी
निर्मल बेठानी, काळेवाडी
अल्फान्सो स्कूल, काळेवाडी
केजीएस इंग्लिश मीडीअम, प्राधिकरण, निगडी
गीतामाता इंग्रजी, चिंचवड
माध्यमिक विद्यालय, खराळवाडी
समता सेंकडरी स्कूल, भोसरी
संत साई हायस्कूल, भोसरी
जिजामाता विद्यालय, भोसरी
एसपीएम इंग्रजी, यमुनानगर, गिनडी
एम.एम. विद्या मंदिर, काळेवाडी
लक्ष्मीबाई बारणे विद्यालय, थेरगाव
सुबोध माध्य.,संभाजीनगर, चिंचवड
मॉडर्न, यमुनानगर, निगडी
भिकोबा तांबे मेमोरिअल, रहाटणी
नॅशनल अँग्लो उर्दू, खराळवाडी
विद्यादीप माध्य, काळेवाडी
प्रियदर्शनी, दिघीरोड
स्वामी समर्थ, इंद्रायणीनगर
विद्या विकास प्रशाला, कासारवाडी
संचेती माध्यमिक, थेरगाव
जयवंत माध्यमिक, चिचंवड
अमृता विद्यालय, निगडी
श्रमजीवी, संत तुकाराम नगर, भोसरी
कांतीलाल खिंवसरा, थेरगाव
प्रियदर्शनी, भोसरी
सावित्रीबाई फुले, चिंचवड
सीएमएस, निगडी
मास्टरमाइंड, नवी सांगवी
लक्ष्मीबाई धाइंजे, थेरगाव
मंजूरीबाई, दिघी
शेठ आर. आर. अगरवाल, भोसरी
श्री टागोर मराठी, भोसरी
यशवंतराव चव्हाण, आश्रमशाळा, भोसरी
सावित्रीबाई रामेश्वर पाल, हिंदी, रहाटणी
इन्फंट जिझस, वाकड
लिटील प्लॉवर, सांगवी
ज्ञानसागर, दिघी
एसएनबीपी, मोरवाडी
अभिषेक विद्यालय, शाहूनगर
चिंचवड मूक बधिर, निगडी
अळमनर कुदळवाडी, चिखली
आचार्य आनंद ऋषी, कासारवाडी
प्लर्स इंग्रजी शाळा, रहाटणी
श्रीमती शेषाबाई देवरा गणगे, चिंचवड
द न्यू मिलेनिअम, सांगवी
रॉजर स्कूल, काळेवाडी
युरो इंग्रजी, दापोडी
सेंट जोसेफ, देहूरोड
गुड शेफर्ड, चिंचवड
एसएनबीपी, रहाटणी
काशिविश्वेश्वर
विद्याविनय निकेतन, पिंपरी
न्यू इंग्लिश स्कूल, थेरगाव
रिव्हर डेल, इंद्रायणीनगर, भोसरी
हॉली इंग्रजी ,रहाटणी
समर्थ माध्य. केशवनगर, चिंचवड
गणेश इंग्लिश मीडिअम
शिक्षण प्रसारक मंडळ
बेबी इंग्रजी स्कूल, तापकीरनगर
संचेती, आनंदबाग, थेरगाव
श्री दादा महाराज नाटेकर, चिखली
भगवंती इंग्लिश, रुपीनगर
नूतन माध्यमिक, सांगवी
कल्पना इंग्लिश मीडियम, निगडी
एस.पी. इंग्रजी, वाकड
ग्लोरी इंग्रजी, हिंजवडी
विष्णूपंत ताम्हाणे
मातेश्री माध्य, चिखली
डीआयसीएस, सेक्टर 28
विद्यार्थी विचार, चिखली
पर्वती इंग्रजी, पिंपरी
सेंट पिटर, तळवडे
न्यू इंगिल्श स्कूल, चिंचवड
राणूबाई बारणे, थेरगाव
भारतीय विद्यानिकेतन
सेंट इलायस
मोतीलाल तालेरा स्कूल
युनिक व्हिजर स्कूल
श्री नारायण गुरु शाळा
सेंट पॉल स्कूल
डी बी निंबाळकर शाळा
आर एन बी थेरगाव
नागेश्वर स्कूल
बिना स्कूल
श्री स्वामी समर्थ स्कूल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.