पिंपरी-चिंचवड

सुमेध बुद्ध विहारात संविधान प्रास्‍ताविकेची स्‍थापना

CD

पिंपरी, ता. ३० : गांधीनगर येथील सुमेध बुद्धविहारात भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी संविधान प्रास्ताविकेची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी नागरिकांनी संविधानाचे सामुदायिक वाचन केले. या कार्यक्रमास चंद्रकांत बोचकुरे, प्रवीण कांबळे, राजेंद्र साळवे, धम्मराज साळवे, मनोज गजभार यांच्यासह गांधीनगर परिसरातील अनेक नागरिक, महिला उपस्थित होत्या. गांधीनगर सुमेध बुद्धविहारात भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेची स्थापना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Mayor: नवी मुंबई सत्तेसाठी भाजप-सेना आमनेसामने! महापौर कोण होणार? निवडणुकीच्या तारखेसह 'या' 2 नेत्यांची नावे समोर

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी का घातला गोंधळ? विरोधी पक्षनेत्याला बोलूच दिलं नाही; कामकाज तहकूब करण्याची वेळ

Viral : चार वर्षांच्या मुलाला शेतात खेळताना सापडला ४०० वर्षांपुर्वीचा खजिना, किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील

Latest Marathi News Live Update: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदावरून काँग्रेसच्या दोन गटात वाद

भांडणं, प्रेम, ते विजेता... 'बिग बॉस मराठी' मध्ये सगळं आधीच ठरलेलं असतं का? अखेर सत्य समोर आलंच

SCROLL FOR NEXT