पिंपरी-चिंचवड

हुतात्मा दिनानिमित्त पालिकेत आदरांजली

CD

पिंपरी, ता. ३० : महापालिकेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. हुतात्मा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी अंकुश कदम, कर्मचारी महासंघ प्रतिनिधी विशाल भुजबळ, नागेश जाधव आदी उपस्थित होते.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhaisal Panchayat Samiti : प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच धक्का! भाजप उमेदवाराच्या पतीचे हृदयविकाराने निधन; म्हैसाळ पंचायत समिती गणात शोककळा

Devendra Fadnavis: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सांगितले नाही: देवेंद्र फडणवीस, माझ्याकडेही अनेक गोष्टी सांगण्यासारख्या!

Supriya Sule: संसदेत चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची! विविध पक्षांच्या नेत्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेऊन केले सांत्वन

Union Budget 2026 : मुंबईत ग्रोथ हबसाठी ५ हजार कोटी, तर मेट्रोसाठी १७०२ कोटी

MLA Rohit Pawar: तेरा दिवस राजकारण नाही: आमदार रोहित पवार, बोडके परिवाराची भेट घेत केले सांत्वन!

SCROLL FOR NEXT