पिंपरी-चिंचवड

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर अपघात; तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बालेवाडी स्टेडियमसमोर घडली. 

सूरज राम (वय 24) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विजयकुमार प्रल्हाद राम (रा. मांडवी बुद्रुक, खडकवासला) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांचे मेहुणे सूरज राम हे गुरूवारी (ता. 6) सकाळी पावणे आठच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील बालेवाडी स्टेडियमसमोरील रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव आलेल्या वाहनाने सूरज यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT