Premier

Kareena Kapoor: सैफला पहिल्यांदा भेटल्यावर करीनाच्या भावना काय होत्या? म्हणाली...

अलीकडेच रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत करिनाने काही मुद्दे सांगितले आहेत | In a recent interview with Ranveer Allahabadia, Kareena has mentioned some points

Chinmay Jagtap

Saif Ali Khan: बॉलीवूडची बेबो करीना कपूर आणि बॉलीवूडचीचा नावाब सैफअली खान नेहमीच आपल्या कामामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. (Kareena Kapoor and Saif Ali Khan always in news)

आपल्या वैयक्तिक आयुष्या बद्दल करीना नेहमीच काही न काही खुलासे करत असते आणि नवनवीन गोष्टी सांगत असते.

आता तिने 'तिला सैफ अली खान का आवडला'? याची माहीती एका मुलाखतीत दिली आहे.

अलीकडेच रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत करिनाने काही मुद्दे सांगितले आहेत. या मुलाखतीत करिनाला प्रश्न विचारण्यात आला की तुला सैफ का आवडला? या प्रश्नच उत्तर तिने दिल आहे.(Kareena was asked why did you like Saif?)

उत्तर देताना करीना म्हणाली की, तो खूप देखणा आहे. तिने सैफसारखा देखणा माणूस संपूर्ण आयुष्यात पाहिला नाही. याच बरोबर करीना म्हणाली, 'जेव्हा तिने सैफ अली खानला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तिने त्याच्यासारखा सुंदर दिसणारा आणि आकर्षक व्यक्ती कधीच पाहिला नव्हता.

डोळे खूप वेगळे आणि सुंदर दिसतात. ते इतके सुंतर आहेत की कोणत्याही स्त्रीला ते आवडू शकतात.याच बरोबर त्याची काळजी घेण्याची पद्धतही खूप जेंटल म्हणजे साधी आहे.जो तिला खुप आवडते.

यावेळी तिने दावा केला की, सैफला तिच्यापेक्षा चांगल जगात कोणीही ओळखत नाही. मात्र अस जरी असल तरी ती सैफला आजून आळायचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT