Yogita Chavan And Saurabh Choughule sakal
Premier

Entertainment News: ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता आणि सौरभनं घेतलं हक्काचं घर; फोटो शेअर करत म्हणाले, "नवीन शहरात..."

Jeev Majha Guntala: सौरभ आणि योगिता यांनी त्यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

priyanka kulkarni

Yogita Chavan And Saurabh Choughule: अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि अभिनेता सौरभ चौघुले (Saorabh Choughule) ही जीव माझा गुंतला (Jeev Majha Guntala) या मालिकेतील ऑन स्क्रिन काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकली. योगिता आणि सौरभ हे रिल लाईफ कपलनंतर रिअल लाईफ कपल झाले. अशातच योगिता आणि सौरभ यांनी लग्नाच्या तीन महिन्यानंतर हक्काचं घर घेतलं आहे. सौरभ आणि योगिता यांनी त्यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

योगिता आणि सौरभ यांनी शेअर केले फोटो

योगिता आणि सौरभ यांनी नुकतेच त्यांच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "एक स्वप्न आपलं, एकत्र पूर्ण करूया,नवीन शहरात, नवीन संसार थाटूया....Cheers to our new beginning."

योगिता आणि सौरभ यांनी शेअर केलेल्या नव्या घराच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जीव माझा गुंतला या मालिकेत योगितानं अंतरा ही भूमिका साकारली. तर सौरभनं मल्हार ही भूमिका साकारली आहे. जीव माझा गुंतला या मालिकेच्या शूटिंगदरम्यान योगिता आणि सौरभ यांची मैत्री झाली या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर योगिता आणि सौरभ यांनी लग्न केलं. 3 मार्च रोजी योगिता आणि सौरभ यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: पंतप्रधान आता नवीन स्वामी झालेत का? त्यांच्याकडे गद्दारांसाठी वेळ पण GenZ साठी नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Mumbai Local: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा होणार; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन

Kolhapur House fire in Rui : डोळ्यादेखत घरं जळून खाक, हातात काहीच उरलं नाही; पण गावाच्या एका आवाहनाने लाखोंची मदत उभी राहिली

Latest Marathi News Live Update : पुण्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधात मोर्चा

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

SCROLL FOR NEXT