Vastu Tips esakal
Residential

Vastu Tips : घरात वटवाघूळ का मानलं जातं अशूभ, जाणून घ्या

घराच्या आजूबाजूला झाडी असली की, झाडांवर वटवाघूळ असल्याने ते घरातही येतात. पण याला अशूभ मानलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

Bat In Home Vastu Tips : घराच्या आजूबाजूला झाडी असली की, झाडांवर वटवाघूळ असू शकतात. वटवाघूळ शक्यतो घरांमध्ये शिरत नाही. पण जर शिरलेच तर ते वास्तूशास्त्राच्या दृष्टीने अतिशय अशुभ मानलं जातं. शास्त्रामध्ये पशू-पक्षांचम घरात येण्यावरून काही शुभ-अशुभ संकेत मानले जातात. त्यातीलच एक वटवाघूळ आहे. त्यामागची कारणं आणि संकेत जाणून घेऊया.

अशुभ का मानलं जातं?

  • वटवाघूळ घरात येणं याला आजारपण घरात येणार असल्याचा संकेत मानलं जातं. जर शास्त्रीय विचार केला तर वटवाघूळावर जंतू, बॅक्टेरिया असतात जे घरात आल्याने आजारपण येतं.

  • स्वच्छता ठेवूनही घरात वटवाघूळ येणं म्हणजे एखादी अशुभ वार्ता, दूर्घटना किंवा मृत्यूचे संकेत समजले जाते.

  • यामुळे घरात कलह वाढतो असं मानलं जातं. पती-पत्नीच्या नात्यात वाद वाढतात.

  • जर वटवाघूळ घरात मेले तर घरात कोणती नकारात्मक शक्ती आहे जी कोणतही काम यशस्वी होऊ देत नाही, असं मानलं जातं. अशावेळी वास्तूदोष निवारण्याचे उपाय करावे.

  • हा आर्थिक चणचण वाढण्याचा, नुकसानीचा किंवा कर्जबाजारी होण्याचा संकेत समजला जातो. वटवाघूळ जमीनीवरून वर उडू शकत नाही. तशी घराची प्रगती होत नाही असं मानलं जातं.

  • वटवाघूळ घरात शिरलं तरी त्याला मारू नये. हे वाईट समजलं जातं. यापासून सुटका करण्याचे उपाय शोधावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT