13-year-old girl abducted from family who recently moved to Alandi 
पुणे

13 वर्षीय मुलीचं अपहरण; नुकतंच आळंदीत राहायला आलेल्या कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार

विलास काटे

आळंदी : आळंदी येथील घुंडरे गल्लीतून तेरा वर्षाच्या मुलीचे अज्ञात ईसमांनी अपहरण केल्याची घटना बुधवारी (ता२७) घडली. अनुष्का राकेश तिवारी असे अपहहृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी फिर्याद मुलीच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात दिली. तिवारी यांचे मुळगाव भोपळे चौक, माळवाडी पुणे येथील आहे. दहाबारा दिवसांपूर्वी दोन मुलांसह फिर्यादी महिला आळंदीत राहण्यास आले.

अनुष्का तेरा वर्षांची असुन पुण्यात शाळेत नववी त शिकत असते मात्र लाॅकडाउनमुळे शाळा बंद असल्याने ती घरीच असते. आज सकाळी साडे दहाला फिर्यादी माळवाडीला गेल्या होत्या. आळंदीतील घरी मुलगा व मुलगी दोघेही होते. दुपारी दोनला मुलाने घरात मुलगी नसल्याचे फोनवरुन आईला कळवले. त्यानंतर शोध घेतला असता मुलगी अनुष्का न सापडल्याने आळंदी पोलिस ठाण्यात अज्ञात ईसमाविरोधात अपहरण केल्याची फिर्याद दिली.

मुलगी पाच फुट उंच असुन रंगाने गोरी आहे. अंगावर काळा टाॅप निळी जिन्स पॅट आहे. या वर्णनाची मुलगी आढळल्यास आळंदी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT